Thane MNS Toll Protest : Raj Thackerayअविनाश जाधवांची घेणार भेट,4 दिवसांपासून Avinash Jadhavचं उपोषण

Continues below advertisement

- ठाण्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे अविनाश जाधव यांची भेट घेणार आहेत...  गेले काही दिवसांपासून मनसे मुंबईतील पाचही टोल नाक्यावर   दरवाढी संदर्भात मानवी साखळीच्या माध्यमातून किंवा ठाण्यातील विविध चौकात जनजागृती करून वाढीव टोल दरवाढी संदर्भात ठाण्यातील आनंदनगर मुलुंड-ठाणे टोल नाका या ठिकाणी गेल्या चार दिवसांपासून आमरण उपोषणाला मनसे नेते अविनाश जाधव तसेच प्रमुख पदाधिकारी सोबत उपोषणाला बसले आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram