Thane Metro : मेट्रोच्या मार्गिकेविरोधातील याचिका फेटाळत न्यायालयाचा MMRDAच्या बाजूने निकाल
Continues below advertisement
मेट्रो चार मार्गिरकेचं काम ४९ टक्के पूर्ण, मेट्रोच्या मार्गिकेविरोधातील याचिका फेटाळत न्यायालयाचा एमएमआरडीएच्या बाजूने नेिकाल, तर मेट्रोच्या कामाला आता गतील येईल एमएमआरडीएचा दावा
Continues below advertisement