Kopri Bridge Inaugration : मुख्यमंत्री शिंदेंच्या वाढदिवशी कोपरी पुलाचं होणार उद्घाटन ABP Majha
abp majha web team
Updated at:
07 Feb 2023 05:45 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppKopri Bridge Inaugration : मुख्यमंत्री शिंदेंच्या वाढदिवशी कोपरी पुलाचं होणार उद्घाटन ABP Majha
09 फेब्रुवारीला कोपरी उड्डाणपूल वाहतुकीसाठी सुरु होणार. मुख्यमंत्री शिंदेंच्या वाढदिवसाला ठाणेकरांना मोठं गिफ्ट. ९ फेब्रुवारीला शिंदेंच्या हस्ते कोपरी उड्डाणपुलाचं उद्घाटन.