Thane Hit and Run Case : ठाण्यात हिट अँड रनची घटना, कारच्या धडकेत पादचाऱ्याचा मृत्यू, चालक फरार

Continues below advertisement

ठाणे शहरातील उच्चभ्रू पोखरण रोड क्रमांक 2वर काल रात्री हिट अँड रनची धक्कादायक घटना घडली. मारुती स्विफ्ट कारनं एका पादचाऱ्याला धडक दिली, ज्यामध्ये त्याचा मृत्यू झाला. आरोपी कारचालक घटनास्थळावरून फरार झाला. पोलीस त्याचा शोध घेतायेत. 

 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram