ABP News

Thane Heavy Rain: मुंब्रा- कळवा परिसरात रस्त्यांवर पाण्याचे लोट, ढगफुटी सदृश पाऊस

Continues below advertisement

ठाणे जिल्ह्यात ढगफुटी सदृश पाऊस झालाय... ठाणे शहर, कल्याण डोंबिवली आणि मुंब्रा परिसरात अवघ्या तासाभरात झालेल्या पावसानं रस्त्यांची अवस्था तलावांसारखी झालीय... तर ठाण्याच्या कोपरी- नौपाडा भागात तासात १०० मिमी. पावसाची नोंद झालीय... तर कल्याण-डोंबिवली भागातही मुसळधार पाऊस झालाय... ठाणे जिल्ह्यातील नवी मुंबई शहरातही तुफान पाऊस झालाय...

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram