Thane Electricity : ठाणे जिल्ह्याला अखंड वीजपुरवठा व्हावा, यासाठी तब्बल 4 हजार 500 कोटींचा आराखडा
Continues below advertisement
ठाणे जिल्ह्याला अखंड वीजपुरवठा व्हावा, यासाठी तब्बल ४ हजार ५०० कोटींचा आराखडा तयार करण्यात येतोय. आणि यासाठी केंद्र सरकार ६० टक्के अनुदान देणार असल्याची माहिती केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी जिल्हा विद्युत समितीच्या बैठकीत दिलीय. या आराखड्यानुसार ठाणे जिल्ह्यातील संपूर्ण वीज यंत्रणेचे आधुनिकीकरण आणि बळकटीकरण केलं जाईल. जिल्ह्यातील सात तालुक्यांमधील शहरे तसेच सुमारे ८५० गावांमध्ये वीज वितरणाचे जाळे मजबूत करण्यात येईल.
Continues below advertisement
Tags :
Central Government Kapil Patil Plan Information Thane Union Minister Of State Grants Uninterruptible Power Supply District Electricity Committee Modernization