Thane Eknath Shinde : अयोध्येच्या महंतांनी घेतली एकनाथ शिंदेची भेट, भगवी शाल घालून सत्कार
Thane Eknath Shinde : अयोध्येच्या महंतांनी घेतली एकनाथ शिंदेची भेट, भगवी शाल घालून सत्कार नव्या वर्षात मुख्यमंत्री जाणार रामलल्लाच्या दर्शनाला जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात दर्शनाला जाणार अयोध्येच्या महंतांचं एकनाथ शिंदेना आमंत्रण महंत शशिकांत दास आणि महंत शत्रुघ्न दास यांनी घेतली भेट