Thane Cleaning : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या संकल्पनेतून ठाण्यात संपूर्ण स्वच्छता मोहिम
Thane Cleaning : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या संकल्पनेतून ठाण्यात संपूर्ण स्वच्छता मोहिम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून बदलते ठाणे या उपक्रमांतर्गत विविध विकास कामे सध्या ठाणे शहरात सुरू आहेत... मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबई सह ठाणे शहरात देखील स्वच्छतेवर भर दिला आहे... प्रभाग समिती अंतर्गत मुख्य ४ ठिकाणी रस्त्याची सफाई करण्यात येतं आहे