Avinash Jadhav on Thane Crime : ठाण्यात विद्यार्थीनीसोबत झालेल्या गैरवर्तन प्रकरणी मनसे आक्रमक
abp majha web team
Updated at:
21 Feb 2024 05:48 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppAvinash Jadhav on Thane Crime : ठाण्यात विद्यार्थीनीसोबत झालेल्या गैरवर्तन प्रकरणी मनसे आक्रमक ठाण्यातील एका शाळेच्या सहलीदरम्यान एक धक्कादायक प्रकार घडलाय.. सहलीदरम्यान बसमध्ये खाद्यपदार्थ पुरवणाऱ्या नरधमानं मुलींचा विनयभंग केल्याची महिती समोर आली. शाळेच्या सहलीवरून घरी परतल्यानंतर मुलांनी या घटनेची माहिती पालकांना दिली.. आणि त्यानंतर पालक चांगलेच आक्रमक झाले..आरोपीविरोधात पालकांनी पोलिसांत तक्रार केली असून आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत.