
Thane Crime : ठाण्यात शिंदे गटातील उपशाखाप्रमुखाची धारदार शस्त्राने ठार केलं
Continues below advertisement
ठाण्यात शिवसेनेच्या उपशाखाप्रमुखाची धारदार शस्त्राने हत्या. हत्या करुन मृतदेह जाळण्याचाही केला प्रयत्न. अक्षय ठुबे असं उपशाखाप्रमुखाचं नाव. तीन आरोपींना पकडण्यात पोलिसांना यश. २९ ऑगस्टपासून अक्षय होता बेपत्ता.
Continues below advertisement