Thane Bomb Thread : ठाण्यात कोणत्याही प्रकारचे स्फोटक आढळले नाही

Thane Bomb Thread : ठाण्यात कोणत्याही प्रकारचे स्फोटक आढळले नाही  ठाण्यातील सिनेगॉग चौकात असलेल्या ज्यू धार्मियांचं प्रार्थनास्थळात बॉम्ब ठेवल्याचा ठाणे पोलिसांना इमेल प्राप्त झाला.. त्यामुळे तिथं कडक बंदोबस्त लावण्यात आला आणि सिनेगॉगची सविस्तर तपासणी करण्यात आली. वाहतुकीसाठी सर्व रस्ते बंद करण्यात आले होते. 
सिनेगोग रिकामं करून तिथं बॉम्बशोधक पथकानं तपास केला. मात्र सुदैवानं तिथं काहीही संशयास्पद आढळलं नाही. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola