Thane Bomb Thread : सिनेगाॅगमध्ये बाॅम्ब ठेवल्याचा मेलमध्ये काय मजकूर होता ?
Thane Bomb Thread : सिनेगाॅगमध्ये बाॅम्ब ठेवल्याचा मेलमध्ये काय मजकूर होता ? ठाण्यातील सिनेगॉग चौकात असलेल्या ज्यू धार्मियांचं प्रार्थनास्थळात बॉम्ब ठेवल्याचा ठाणे पोलिसांना इमेल प्राप्त झाला.. त्यामुळे तिथं सध्या कडक बंदोबस्त लावण्यात आला आहे, वाहतुकीसाठी सर्व रस्ते बंद करण्यात आले आहेत. सध्या सिनेगोग रिकामी केले असून बॉम्ब शोधक पथक दाखल झालं आहे.. आसपासची दुकाने बंद करून तपास सुरू आहे,