Thane Bandh : सकल मराठा समाजाकडून आज ठाणे बंदची हाक, बंदला मविआ आणि मनसेचा पाठिंबा
abp majha web team
Updated at:
11 Sep 2023 10:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appजालन्यात झालेल्या लाठीमाराविरोधात राज्यभरात संतापाची लाट उसळली. अनेक शहरांमध्ये या घटनेच्या निषेधार्थ विविध संघटनांनी आंदोलनं केली. तसंच आज ठाण्यात सकल मराठा समाजाने ठाणे बंदची हाक दिलीय. या ठाणे बंदला महाविकास आघाडीतील सर्व पक्षांनी तसेच मनसेने देखील पाठिंबा जाहीर केला आहे.