Thane: अवैध शस्त्रांची तस्करी करणाऱ्या आरोपीला धुळ्यातून अटक
abp majha web team
Updated at:
13 Jul 2023 01:36 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppThane: अवैध शस्त्रांची तस्करी करणाऱ्या आरोपीला धुळ्यातून अटक. ठाणे गुन्हे शाखेच्या विभाग ५ ने अवैध शस्त्रांची तस्करी करणाऱ्या फरार आरोपीला काल धुळ्यातून बेड्या ठोकल्यात. या आरोपीकडून पोलिसांनी १ मशिनगन, २० गावठी पिस्तुलं आणि २८० काडतुस हस्तगत केलीत. सुरजीतसिंग उर्फ माजा आवसिंग असं या आरोपीचं नाव आहे. या आरोपीला पोलिसांनी मोठ्या शिताफीनं सापळा रचत अटक केलीये. या कारवाईनंतर ठाणे गुन्हे शाखेचं सर्व स्तरांतून कौतुक होतंय.