Thane : ठाण्यातून 'आस्था' अयोध्या विशेष ट्रेन रवाना, 1664 रामभक्त आस्था ट्रेनने अयोध्येला रवाना
abp majha web team
Updated at:
08 Feb 2024 11:49 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppThane : ठाण्यातून 'आस्था' अयोध्या विशेष ट्रेन रवाना, 1664 रामभक्त आस्था ट्रेनने अयोध्येला रवाना
अमरावतीच्या मॉडेल रेल्वे स्थानकावरून प्रभू श्री रामचंद्रांच्या दर्शनाकरिता 'आस्था स्पेशल ट्रेन अयोध्येच्या दिशेनं मार्गस्थ झालेत. आज पहाटे या स्पेशल ट्रेननं हजारे भक्त अयोध्येच्या दिशेनं मार्गस्थ झालेत. भाजपचे खासदार डॉ.अनिल बोंडे यांनी यावेळी रामभक्तांशी संवाद साधला. आणि या ट्रेनला हिरवा झेंडा दाखवला.