Thane Aand Shidha Distributed : ठाण्यात 'आनंद शिधा' किट पोहचलेलं नाही, 4 पैकी तीनच जिन्नस उपलब्ध
Continues below advertisement
मुख्यमंत्री आणि धर्मवीर आनंद दिघे यांच्या ठाण्यात देखील आनंद शिधा किट अजून उपलब्ध नाहीत,अनेक ठिकाणी तीनच जिठाण्यात आनंदन्नस उपलब्ध झाल्याने वाटप नाही, तर शासनाकडून पिशव्या न आल्याने देखील काल पर्यंत वाटप झाले नाही, आज ज्याठिकाणी 4 जिन्नस आणि पिशव्या आहेत केवळ तिथेच वाटप सुरू आहे,
Continues below advertisement