Thane : ठाण्याच्या 14 गावांचा नवी मुंबई महापालिकेमध्ये समावेश, नगरविकास विभागाची अधिसुचना
Continues below advertisement
ठाणे जिल्ह्यातील १४ गावांचा नवी मुंबई महापालिकेमध्ये समावेश करण्यात आलाय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या निर्देशानुसार नगरविकास विभागामार्फत प्राथमिक अधिसूचना जाहीर करण्यात आली आहे. हद्दवाढीच्या या कार्यवाहीमुळे ठाणे तालुक्यातील ग्रामपंचायतींच्या निवडणूका डिसेंबर २०२२ पर्यंत पुढे ढकलण्याची विनंती नगरविकास विभागाने राज्य निवडणूक आयोगाकडे केलीये.. यासंदर्भात नगरविकास विभागाचे उपसचिव कैलास बधान यांनी राज्य निवडणूक आयोगाच्या सचिवांना पत्र पाठवलंय.
Continues below advertisement
Tags :
Live Marathi News ABP Majha LIVE Top Marathi News Municipal Corporation Thane Abp Maza Live Abp Maza Marathi Live Live Tv Marathi News Latest Marathi Live Tv Maharashtra News Navi Mumbai ABP Maza MARATHI NEWS 14 Villages Inclusion