
CM At Bhiwandi : मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यानंतर भिवंडीत रस्ते दुरुस्तीच्या कामांना वेग
Continues below advertisement
मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यानंतर भिवंडीत रस्ते दुरुस्तीच्या कामांना वेग आलाय.. महामार्गावर अनेक ठिकाणी खड्डे बुजवण्यास सुरुवात झालीय..
Continues below advertisement