Shrikant Shinde :श्रीकांत शिंदेंकडून डोंबिवली पलावा जंक्शन पुलाची पाहणी, अधिकाऱ्यांना सुनावले खडेबोल
श्रीकांत शिंदेंकडून डोंबिवली पलावा जंक्शन पुलाची पाहणी, श्रीकांत शिंदेंनी MSRDC अधिकाऱ्यांना सुनावले खडे बोल, फेब्रुवारीपर्यंत दोन्ही लाईन सुरु करा, MSRDC अधिकाऱ्यांना सूचना.