Suryakant Desai Death : रुग्णवाहिका मध्येच बंद पडल्यानं शिवसेनेचे माजी आमदार सूर्यकांत देसाईंचं निधन

Continues below advertisement

शिवसेनेचे माजी आमदार सूर्यकांत देसाई यांचा डोंबिवलीत मृत्यू झालाय. धक्कादायक म्हणजे एका रुग्णालयातून दुसऱ्या रूग्णालयात जाताना  रुग्णवाहिका मध्येच बंद पडली. त्यामुळे त्यांना वेळेवर उपचारासाठी रुग्णालयात नेता आलं नाही. म्हणून त्यांचा मृत्यू झाल्याचा आरोप त्यांच्या कुटूंबियांनी केलाय.

 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram