Shivsena BJP Bnner: उल्हासनगरमध्ये पुन्हा एकदा शिवसेना आणि भाजपामध्ये बॅनरवाॅर
Shivsena BJP Bnner: उल्हासनगरमध्ये पुन्हा एकदा शिवसेना आणि भाजपामध्ये बॅनरवाॅर.उल्हासनगरमध्ये शिवसेना भाजपमध्ये बॅनरवॉर, ६० कुठे आणि १०५ कुठे? हा भाजपचा मोठेपणा, देवेंद्र फडणवीस नाम ही काफी है, अशा मजकूराचे भाजपकडून बॅनर