Shiv Sena : ठाणे पालिकेतील शिवसेना पक्ष कार्यालय बंद, संजय घाडीगावकरांच्या आरोपानंतर कारवाई
Shiv Sena : ठाणे पालिकेतील शिवसेना पक्ष कार्यालय बंद करण्यात आला. ठाकरे गटाच्या संजय घाडीगावकरांच्या आरोपानंतर कारवाई करण्यात आली. प्रशासक असताना पक्ष कार्यालय बंद का केला नाही असा आरोप केला आहे.