Navratri 2022 : कल्याण दुर्गाडी किल्ल्यावर नवरात्रोत्सव शिंदे गटच करणार, शिवसेना कोर्टात जाणार

Continues below advertisement

कल्याणमधील किल्ले दुर्गाडीवर नवरात्र उत्सवासाठी शिंदे आणि ठाकरे गटांकडून जिल्हाधिकाऱ्याकडे परवानगी मागण्यात आली होती. जिल्हाधिकाऱ्यांनी शिंदे गटाचे शहरप्रमुख व विद्यमान आमदार विश्वनाथ भोईर यांना परवानगी दिलीय. मात्र आता ठाकरे गट न्यायालयात जाण्याची शक्यता व्यक्त केली जातेय. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram