Shinde Group Kachori Machine : शिंदे गटाने कचोरीसाठी मागवली जपानवरुन 1 कोटींची मशीन
शिंदेच्या दसरा मेळाव्याला येणाऱ्या शिवसैनिकांच्या जेवणाचा खास बेत आखण्यात आलाय. ठाण्याच्या प्रशांत कॉर्नरकडे जेवणाची ऑर्डर देण्यात आलीये. खास मराठमोळा मेन्यू कार्यकर्त्यांसाठी तयार केला जातोय. याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अक्षय भाटकर यांनी.