Jitendra Awhad : आव्हाडांवर विनयभंगाच्या गुन्ह्यानंतर शरद पवारांचा मुख्यमंत्र्यांना फोन : सूत्र
Continues below advertisement
आव्हाडांवर विनयभंगाच्या गुन्ह्यानंतर शरद पवारांचा मुख्यमंत्र्यांना फोन, राजकीय हेतूने कारवाई होऊ नये, पवारांनी शिंदेंशी चर्चा केल्याची माहिती, कारवाईत राजकीय हेतू नाही, महिलेच्या तक्रारीनंतर गुन्हा, मुख्यमंत्र्यांचं वक्तव्य
Continues below advertisement