Shambhuraj Desai on Shahapur Accident: शहापूर दुर्घटनास्थळी शंभूराज देसाईंनी दिली भेट

Continues below advertisement

Shambhuraj Desai on Shahapur Accident: शहापूर दुर्घटनास्थळी शंभूराज देसाईंनी दिली भेट बातमी शहापूरमधील समृद्धी महामार्गाच्या कामादरम्यान घडलेल्या भीषण अपघाताची... समृद्धी महामार्गावर शहापूरजवळ सरलांबे गावाच्या हद्दीत काम सुरु असताना गर्डरसह लॉन्चिंग मशिन कोसळली... यामध्ये आतापर्यंत २० जणांचा मृत्यू झालाय तर तीन जण जखमी झालेत. मृतांमध्ये १३ मजूर, २ अभियंते आणि पाच कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. ढिगाऱ्याखाली अडकलेले सर्व मृतदेह बाहेर काढण्यात आलेत. दुर्घटनेतून ५ जण सुरक्षित वाचले आहेत.आज मंत्री शंभूराज देसाईंनी दुर्घाटनास्थळी पाहणी केलीय.. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram