
Dhanatrayodashi Shopping : सोन्याची 'लयलूट', ठाण्याची सुवर्ण मिठाई ग्राहकांसाठी विषेश आकर्षण
Continues below advertisement
आज दिवाळीचा दुसरा दिवस... धनत्रयोदशी.. धनत्रयोदशी सोने, चांदी खरेदीचा मुहूर्तही मानला जातो. आज ठाण्याच्या बाजारपेठांमध्ये सोने खरेदीसाठी गर्दी झालीये.
Continues below advertisement