Rashmi Thackeray Thane Tembhi Naka :रश्मी ठाकरे यांनी घेतलं ठाण्यातील टेेंभी नाक्याच्या देवीचं दर्शन
तर तिकडे, रश्मी ठाकरे यांनी ठाण्यातील टेेंभी नाक्याच्या देवीचं दर्शन घेतलंय. यावेळी ठाकरे गटाच्या महिला पदाधिकाऱ्यांंनी मोठं शक्तिप्रदर्शन केलंय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या बालेकिल्ल्यात रश्मी ठाकरे आल्यामुळे ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी मोठं शक्तिप्रदर्शन केलंय.. तर रश्मी ठाकरे देवीच्या दर्शनाला आल्या त्यावेळी मंडपातील कुलर,पंखे, साऊंड सिस्टीम बंद जाणूनबुजून बंद केल्याचा आरोप ठाकरे गटाच्या महिला पदाधिकाऱ्यांनी केलाय.