Raj Thackeray Thane Daura : मिरा भाईंदरमधून राज ठाकरेंच्या दौऱ्याला सुरुवात ABP Majha
Continues below advertisement
Raj Thackeray Thane Daura : मिरा भाईंदरमधून राज ठाकरेंच्या दौऱ्याला सुरुवात ABP Majha
महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मनसे प्रमुख राज ठाकरेंनी आपलं लक्ष आता ठाणे जिल्ह्यावर केंद्रीत केलंय. १२ तारखेपासून त्यांनी मिरा भाईंदर, वसई विरार पासून त्यांनी या दौऱ्याला सुरुवात केलीये. आज भिवंडी, मुरबाड, शहापूर भागाचा दौरा त्यांनी केला त्यानंतर बदलापूर, कल्याण डोंबिवली आणि नवी मुंबई भागात सुद्धा ते पदाधिकाऱ्यांच्या भेटीगाठी घेतील. २५ तारखेला ठाण्यात या दौऱ्याचा समारोप होईल. यात राज ठाकरे कार्यकर्त्यांशी प्रत्यक्ष संवाद साधतायत.
Continues below advertisement