Raj Thackeray Thane: राज ठाकरेंनी घेतली स्वातंत्र्यवीर सावरकारांच्या नात अशिलताताई राजे यांची भेट
abp majha web team
Updated at:
17 Aug 2023 12:17 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppRaj Thackeray Thane: राज ठाकरेंनी घेतली स्वातंत्र्यवीर सावरकारांच्या नात अशिलताताई राजे यांची भेट मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज स्वातंत्र्यवीर सावरकर यांची नात अशिलता ताई राजे यांची भेट घेतली. राज ठाकरे आज ठाणे दौैऱ्यावर आहेत. सर्वात आधी ते राबोडी परिसरातील ऋतू पार्क सोसायटीत पोहोचले. तिथं त्यांनी अशिलता ताई राजे यांची भेट घेतली. त्यानंतर ते पदाधिकाऱ्यांच्या बैठकीसाठी रवाना झाले.