Pune Thane Rain Update : यंदाच्या पावसात ठाणे -पुणे पाण्यात, यंदा मुंबईची तुंबई नाही : ABP Majha
Continues below advertisement
मुंबई आणि नजीकच्या शहरांमध्ये पावसाचा जोर कायम आहे. गेल्या १८ तासांहून अधिक काळा अनेक भागात पाऊस बरसतोय.. मुंबई, ठाणे, डोंबिवली, वसई आणि नवी मुंबईत पावसाने झोडपून काढलंय.
ठाण्यात अनेक सखल भागांमध्ये पाणी साचलेले आहे... रस्त्यांना नद्यांचं स्वरुप आलंय. साचलेल्या पाण्यामुळे अनेक भागात वाहतूक धीम्या गतीने सुरू आहे.
Continues below advertisement