Thane Politics | कोरोनाच्या रुग्णांसाठी उभारण्यात येणाऱ्या हॉस्पिटलवरून शिवसेना-भाजपमध्ये वाद

Continues below advertisement
कोरोनाच्या रुग्णांसाठी उभारण्यात येणाऱ्या हॉस्पिटलवरून शिवसेना-भाजपमध्ये वाद, हॉस्पिटलसाठी नगरसेवकांचा निधी घेऊ नये, भाजपच्या संजय वाघुले यांचं महापौर नरेश म्हस्केंना पत्र, तर भाजप राजकारण करत असल्याचा महापौरांचा आरोप 
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram