Thane AC Local: 16 ऑगस्टला रात्री ठाणे स्थानकात एसी ट्रेनचे दरवाजे उघडलेच नाहीत
abp majha web team
Updated at:
17 Sep 2022 06:04 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appठाणे रेल्वे स्थानकात काल रात्री धक्कादायक. काल रात्री ठाणे स्थानकात एसी ट्रेनचे दरवाजे उघडलेच नाही. दरवाजे न उघडल्यानं ३० ते ४० प्रवासी तासभर अडकून पडले