Ketaki Chitale on Jitendra Awhad : जितेंद्र आव्हाड वादात केतकी चितळेची उडी, नेमकं कारण काय?
जितेंद्र आव्हाड प्रकरणात केतकी चितळेची उडी. मारहाण झालेल्या तरुणाच्या पत्नीला देखील मारहाण झाल्याने दोन वेगळी कलमं लावण्याची पोलिसांकडे मागणी. वर्तकनगर पोलिसांनी कलमं लावली नाहीत तर हायकोर्टात जाण्याचीही तयारी