Jitendra Awhad Arrest : NCP बैठकीत निवडणुकांपूर्वी आव्हाडांना अटक होण्याची शक्यता वर्तवली- सूत्र
abp majha web team
Updated at:
01 Feb 2023 07:48 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppNCP बैठकीत निवडणुकांपूर्वी आव्हाडांना अटक होण्याची शक्यता वर्तवली- सूत्र, आनंद परांजपेंना पोलिसी कारवायांत अडकवण्याचे प्रयत्न सुरु असल्याचीही माहिती