Naresh Mhaske : उशिरा उमेदवारी जाहीर करणं ही आमची रणनीती - नरेश म्हस्के
Naresh Mhaske : उशिरा उमेदवारी जाहीर करणं ही आमची रणनीती - नरेश म्हस्के ही लढाई म्हणजे कार्यकर्ता विरुद्ध मुजोर खासदार अशी असेल. ही लढाई एकतर्फी होणार. उशिरा उमेदवारी जाहीर करणे हा आमच्या रणनीतीचा भाग होता. उमेदवारी मिळाल्यानंतर नरेश म्हस्के यांची प्रतिक्रिया. उमेदवारी जाहीर झाल्यानंतर म्हस्केंच्या पत्नीनं केलं औक्षण.