Thane Shinde-Thackeray Rada : ठाण्यात पुन्हा ठाकरे-शिंदे गट भिडले, नरेश म्हस्केंनी शाखेचा ताबा
Continues below advertisement
Uddhav Thackeray Vs Eknath Shinde: ठाण्यातील शिवाई नगर या परिसरात शिवसेनेची शाखा ताब्यात घेण्यावरून ठाकरे गट आणि शिवसेना आमने-सामने आले असून या ठिकाणी मोठा राडा झाला आहे. या राड्यानंतर मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. ठाण्यातील शिवसेनेच्या शाखा नेमक्या कुणाच्या यावरुन आता वातावरण पुन्हा एकदा तापल्याचं दिसून येतंय.
Continues below advertisement