MVA Leaders in Thane : एकनाथ शिंदेंच्या बालेकिल्ल्यात मविआकडून फिल्डिंग, SCच्या निकालावर चर्चासत्र

Continues below advertisement

मुख्यमंत्र्यांच्या बालेकिल्ल्यात मविआ नेत्यांनी वज्रमूठ घट्ट करत शिंदे सरकारविरोधात आवाज उठवलाय..ठाण्यात शिंदे सरकार हे घटनाबाह्यच असून सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाच अर्थ कार्यकर्त्यांना समजण्यासाठी प्रशिक्षण वर्गांचे आयोजन करण्यात आलेय.. राष्ट्रवादी नेते आनंद परांपजे यांनी पत्रकार परिषद घेत सरकारवर टीका केलंय.. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram