Mulund Gudi Padwa Rangoli : पावसानं वाहुन गेलेली रांगोळी उत्साही कलाकारांनी पुन्हा साकारली
abp majha web team
Updated at:
22 Mar 2023 01:21 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppMulund Gudi Padwa Rangoli : पावसानं वाहुन गेलेली रांगोळी उत्साही कलाकारांनी पुन्हा साकारली
मुंबई- मुलुंडमधील गुढीपाडवा उत्सवाचा उत्साह कायम काल पावसामुळे भव्य रांगोळी वाहून गेल्यानंतर आज आयोजकांकडून पुन्हा रांगोळी काढण्यात आली आहे.
मुलुंडच्या संभाजी मैदानात ही रांगोळी काढण्यात आली आहे.