Bakri Eid Mira Road Issue : मीरा रोडमध्ये बरकी ईदवरुन वादंग, लोकांनी केलं हनुमान चालिसाचं पठण

Continues below advertisement

Mira Road:  मीरा रोडमधील (Mira Road News) एक हायफाय सोसायटीत बकरी ईदला (Bakari Eid) कुर्बानीसाठी आणलेल्या बकऱ्यावरुन वाद झाल्याची घटना मुंबईतील एका सोसायटीत  घडली आहे. बकरी ईदनिमित्त दोन बकरे आणण्यात आले होते. हा प्रकार समाजातील लोकांना कळताच लोकांनी एकच गोंधळ घातला. यासोबतच लोकांनी सोसायटीच्या आवारात  हनुमान चालिसा पठण केलं. काशिमीरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका उच्चभ्रू सोसायटीत हा प्रकार घडला. अखेर पोलिसांच्या मदतीने वाद मिटवण्यात आला. 

 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram