Mira Road Murder Case : मनोज सानेने मृतदेहाचे तुकडे नाल्यात फेकले, रविवारी सर्च ऑपरेशन

Continues below advertisement

मीरा रोडमधील सरस्वती वैद्य हत्याकांड प्रकरण. पोलिसांकडून रविवारी सर्च ऑपरेशन. आरोपी मनोज सानेने मृतदेहाचे तुकडे नाल्यात फेकले. पोलिसांनी आरोपी सानेच्या घरातून काही औषधही जप्त केली.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram