Mira Road Bakri Eid Controversy : बकरी ईदला आणलेल्या बकऱ्यांमुळे उच्चभ्रू सोसायटीत वाद
Mira Road Bakri Eid Controversy : बकरी ईदला आणलेल्या बकऱ्यांमुळे उच्चभ्रू सोसायटीत वाद
मीरा रोड - काशिमीरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत काल राञी जेपी इन्फ्रा या उच्चभ्रू सोसायटीत एका सदस्याने बकरी ईद निमित्त दोन बक-या आणल्यावरुन वाद झाला. पोलिसांच्या मदतीने वाद मिठवण्यात पोलिसांना यश आलं असलं तरी राञभर या सोसायटीत गदारोळ झाला होता. राजकीय पुढारी ही येवून, यात सोसायटीच्या सदस्यांनी तर हनुमान चालीसा ही पठण करत, जय श्री रामच्या घोषणा ही देण्यात आल्या होत्या.
Tags :
Mira Road