Ketaki Chitale on Jitendra Awhad :आव्हाडांविरोधात केतकी चितळेच्या वतीने वर्तकनगर पोलीस स्टेशनला पत्र

जितेंद्र आव्हाड प्रकरणात केतकी चितळेची उडी. मारहाण झालेल्या तरुणाच्या पत्नीला देखील मारहाण झाल्याने दोन वेगळी कलमं लावण्याची पोलिसांकडे मागणी. वर्तकनगर पोलिसांनी कलमं लावली नाहीत तर हायकोर्टात जाण्याचीही तयारी 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola