
Kalyan Malang Gad Yatra : कल्याणच्या मंलग गडावर शिंदे-ठाकरे गटाचा सामना होणार?
Continues below advertisement
ठाणे जिल्ह्यातील मलंग गडावर आज शिवसेनेच्या दोन्ही गटाचे नेते जाणार आहेत. मच्छिंद्रनाथ यात्रेनिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मलंग गडावर जाणार आहेत. तर ठाकरे गटाचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, राजन विचारेही मलंग गडावर जाणार आहेत. त्यामुळे, दोन्ही गट आमने-सामने येण्याची शक्यता आहे.
Continues below advertisement