Kalyan Accident : कल्याणमध्ये डॉक्टर बनले देवदूत, मृत्यूच्या दाढेतून कामगाराला बाहेर काढलं
Continues below advertisement
कल्याणात डॉक्टर बनले देवदूत, टोकदार बांबू कामगारांच्या पोटात शिरला असताना, त्याला आयुष हॉस्पिटलमधील डॉक्टरांनी दिलं जीवदान.
Continues below advertisement