Kalyan Bus Accident : कल्याणमधील गोदरेज हिल परिसरात बस उलटली, बस चालक जखमी
कल्याणमधील गोदरेज हिल परिसरात एक खाजगी बस उलटून बसचा चालक जखमी झाला असल्याची माहिती आहे. एका सोसायटीच्या आवारात ही बस उलटली. त्यामुळं मोठ्या प्रमाणावर वाहनांचं नुकसान झालंय.