Kalyan : कल्याणमध्ये 9 वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार, संशयित पोलिसांच्या ताब्यात : ABP Majha
एका नऊ वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करत तिची गळा चिरून हत्या केल्याचा संतापजनक प्रकार कल्याणमध्ये समोर आलाय. या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडालीये. या प्रकरणातील संशयित आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतलं असून हा आरोपी अल्पवयीन असल्याची माहिती मिळतेय..