Jyoti Waghmare Uddhav Thackeray : गंगामैयाचा अपमान कराल तर खबरदार... ; वाघमारेंचा ठाकरेंना इशारा
Continues below advertisement
उद्धव ठाकरेंच्या ठाण्यातील मेळाव्यानंतर शिवसेनेने त्यांच्यावर जोरदार हल्लाबोल केलाय. राजकारणासाठी गंगेचा अपमान केला तर खबरदार, असा इशारा शिवसेने प्रवक्त्या प्राध्यापक डॉक्टर ज्योती वाघमारे यांनी दिलाय. उद्धव ठाकरे यांनी गंगेच्या किनाऱ्यावरती होणाऱ्या अंत्यविधी बाबत अपमानास्पद विधान केल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
Continues below advertisement