Jitendra Awhad : 'या' घटनेनंतर महिलेची जितेंद्र आव्हाड यांच्यावर विनयभंगाची तक्रार ABP Majha

Continues below advertisement

Jitendra Awhad Resignation of MLA : तक्रारदार महिलेनं मुख्यमंत्र्यांची (CM Eknath Shinde) भेट घेतल्यानंतर गुन्हा दाखल केला असल्याचा खळबळजनक दावा राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड (NCP MLA Jitendra Awhad) यांनी केला आहे. दरम्यान, जितेंद्र आव्हाड यांनी ट्वीट करत आमदारकीचा राजीनामा देण्याचा निर्णय घेत असल्याचं ट्वीट केलं आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे. अशातच पोलिसांनी 72 तासांत माझ्याविरोधात दोन खोटे गुन्हे दाखल केल्याचा आरोपही या ट्वीटमधून जितेंद्र आव्हाड  यांनी केला आहे. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram