Jitendra Awhad Resignation of MLA : महिलेच्या तक्रारीनंतर आव्हाड समर्थकांकडून टायरची जाळपोळ

जितेंद्र आव्हाड यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक झालेत.. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी काल मुंब्रा पोलीस ठाण्याबाहेर आंदोलन केलं. तर सकाळच्या सुमारास आव्हाडांच्या समर्थकांकडून मुंब्रा बायपासवर जाळपोळ करण्यात आली... 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola